logo-image

Our course

We are providing following courses.

Free SPI Boys and Girls Test Series

30 Days
4 Test
1̶5̶0̶0̶/- Rs.0/- 100% OFF

SPI - परीक्षेसाठी उपयुक्त पुस्तके

सैनिकी सेवापूर्व संस्था SPI 2022 प्रवेश परीक्षेसाठी दिशा फाउंडेशन च्या वतीने तयार करण्यात आलेल्या नोट्स जवळपास 50 हूनही अधिक पुस्तकातून काढलेल्या आहेत. यात इयत्ता आठवी, नववी, दहावी वर्गाच्या स्टेट बोर्ड आणि सीबीएससी पुस्तकांचा समावेश आहे. विद्यार्थ्यांना कमी कालावधीत परीक्षेची तयारी करण्यासाठी सर्वात उपयुक्त नॉलेज बँक (KNOWLEDGE BANK) आहे. मॅथेमॅटिक्स, जनरल सायन्स, सोशल स्टडीज, जनरल इंग्लिश, करंट अफेयर्स आणि इंटरव्यू अशा सहा घटकांमध्ये या पुस्तकांना विभागले आहे. आमच्या सर्व विद्यार्थी यांना ही पुस्तके मोफत देण्यात येतात. या पुस्तकांच्या वाचकांना परीक्षेत यशस्वी होण्यासाठी शुभेच्छा…!

Math Book

English Book

General Science Book

SST Book

CA Book

Interview Guide

SPI Admission Enquriy Form

Ask any query here.

Postal Address

42 Aamdar road, near Mhasoba temple, AURANGABAD, Maharashtra. 431005

Call us on

(+91) 9028916498

Disha Foundation

Send your message

manish.b.bankar@gmail.com

Business Hours

MON-SAT Open: 9AM-6PM

Request Call Back

+91 9371222244

MON-SAT Open: 9AM-6PM
Days left for SPI EXAM