logo-image

दिशा फाउंडेशन:  सैनिकी सेवापूर्व संस्था
प्रवेश परीक्षा-  मुलाखतीची तयारी

Best Course For SPI Aurangabad Exam 2021 Disha Foundation.मुलाखतीच्या तयारीसाठी  पहिल्या आठवड्यापासूनच विद्यार्थ्यांना  खालील घटकांसाठी मार्गदर्शन केले जाते.
  • Personality improvement Program
  • Knowledge and Presentation Skills
  • Communication and Opinion Building
  • News Paper Reading and Current Affairs Knowledge
  • Dressing and Behavioural Skills
  • Psychology Analysis
  • Standard Debate and Discussion Skills
  • Mock Interview with Expert Panels
तसेच  लेखी परीक्षेच्या नंतर  मुलाखतीसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना  सात दिवसांसाठी आमच्या औरंगाबाद प्रशिक्षण केंद्रावर  बोलावून  इंटरव्यू साठी सविस्तर मार्गदर्शन केले जाते. 
आमचे  इंटरव्यू तज्ञ विद्यार्थ्यांच्या  बारीकसारीक गोष्टींवर ती लक्ष ठेवून  त्याबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात आणि  इंटरव्यू साठी एक उत्तम व्यक्तिमत्त्व तयार करण्यासाठी प्रयत्न करतात.


Request Call Back